नमस्कार मित्रांनो मी ओंकार म्हस्के तुमचं स्वागत करीत आहे 🙏
दूध उत्पादक शेतकरी :
तर आपल्या महाराष्ट्रात खूप प्रमाणात दूध उत्पादक शेतकरी आहे..
तर मित्रांनो हा वरचा फोटो पाहून तुम्हाला समजले असेल की जर्सी कालवड व गाय आहे |
जर्सी गाय बद्दल माहिती :
तर ही जर्सी गाय जास्तीत जास्त आपल्याला महाराष्ट्रात खूप प्रमाणात आढळून येतात. कारण दूध व्यवसाय करणारे शेतकरी जास्तीत जास्त जर्सी कालवड किंवा गायचे पालम करतात कारण जास्तीत जास्त दुधाला चालणारी गाय म्हणजे जर्सी गाय होय......
तर मित्रांनो मी पण एक शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या अनुभवातून जर्सी गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी बेस्ट आहे
बाहेरच्या देशातून आणलेल्या गाया आपल्याकडे टिकत नाही कारण की बाहेरच्या देशांमध्ये हवामान वेगळे असल्यामुळे आपल्या इथे टिकत नाही किंवा ते जेवढे खुरक आपल्याकडून देणे होत नाही.
जर मित्रांनो तुम्हाला पण दूध उत्पादक शेतकरी व्हायचं असेल तर त्याच्याबद्दल माहिती...
1) तुम्ही नवीन शेतकरी असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला लागणारे गोठ्यासाठी मटरेल
2) आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या ओपनिंग वर तुम्हाला पाच किंवा दहा गायांच्या नियोजनाप्रमाणे तुम्ही गायांचा गोठा करू शकता. जर तुम्हाला पाच गायाचा गोठा करायचा असेल तर तुम्ही पाच खणांचा गोठा करू शकतात किंवा जर तुम्हाला दहा गायांचा गोठा करायचा असेल तर तुम्ही दहा खणांचा गोठा तयार करू शकता आणि गोट्यासाठी खूप सरकारी योजना पण आहे.तर तुमच्या जवळपासच्या ग्रामपंचायत मध्ये जाऊन आपण अर्ज करू शकता गायगोट्यासाठी...
3) जर तुम्हाला कमी कष्टात जास्त उत्पन्न काढायच असेल तर तुम्ही दूध काढण्याची मशीन ही खरेदी करू शकता खाली दिलेल्या डेमो मध्ये तुम्ही पाहू शकता मशीन कशी असते आणि त्याचा उपयोग कसा करावा
Milking machine.👇
तर मित्रांनो या मशीनचा वापर आपण कमी कष्टात जास्त उत्पन्न काढण्यासाठी करू शकतो कारण की कष्ट कमी आणि जास्त उत्पन्न म्हणजे थोडक्यात आपण धार काढण्यासाठी जास्त कष्ट घेतो
हाताने धार काढण्याला खूप वेळ जातो तसेच म्हणलं तर मिल्किंग मशीन पाच ते दहा मिनिटांमध्ये आपण 20 ते 25 लिटर दूध काढू शकतो..
तर मित्रांनो झाले ना कष्ट कमी :
Royal shetkari 2023
0 टिप्पण्या